Ad will apear here
Next
श्रीकृष्णचरित्रातील काही प्रसंग... चित्रांच्या माध्यमातून...
आज गोकुळाष्टमी! त्या निमित्ताने पुण्यातील चित्रकार अविनाश भाटे यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील काही प्रसंगांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत. मथुरेत कंसाच्या कारागृहात झालेला कृष्णजन्म, वसुदेवाने बाळकृष्णाला गोकुळात नंदाघरी पोहोचवले, गोकुळातले नंदयशोदा, गोपगोपी, दह्या-दुधाची लयलूट, यमुना, कालियामर्दन, गोवर्धन पर्वत, कदंब वृक्ष, खोडकर कान्ह्याचा खोडसाळपणा, गोपाची दाढी आणि गोपिकेची वेणी बांधल्याचा प्रसंग, उखळाला बांधून ठेवल्यावर जड उखळ घेऊन पलायन आणि मोठमोठे अर्जुनवृक्ष पाडण्याचा प्रसंग, आदी प्रसंगांचा त्यात समावेश आहे. 











 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WXNZCP
Similar Posts
श्री गणेशाची वैविध्यपूर्ण रूपे १४ विद्या आणि ६४ कलांची अधिष्ठात्री देवता असलेल्या श्रीगणेशाच्या विविध रूपांचा पट चित्रकार सचिन माधव जोशी यांनी चित्रांच्या माध्यमातून मांडला आहे. गणपतीची विविध रूपे दर्शविणाऱ्या त्यांनी काढलेल्या चित्रांच्या ‘देवा तुचि गणेशु’ या प्रदर्शनाची झलक आणि त्यांची मुलाखत पाहा सोबतच्या व्हिडिओत...
तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय स्थापत्यशास्त्र! तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील १००० वर्षांपूर्वी, चोला राजवटीत, साधारण २०-२५ वर्षांत बांधून पूर्ण केलेले बृहदीश्वर मंदिर हा भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अचंबित करणारा नमुना आहे!
श्री गणपती नामावली गीत : सादरकर्ते - मझहर सिद्दिकी (व्हिडिओ) काश्मिरी युवा गायक आणि संगीतकार मझहर सिद्दिकी यांनी गीताच्या स्वरूपात सादर केलेली श्री गणेश नामावली
A Padi Kolam As a whole lot prepare to bring The Devi Cleaning and setting up decor for the VaraLakshmi The big celebration this coming Aadi Velli My preparation is just Kolam Padi! The Varalakshmi Nonmbu is not a celebration in our family. Neither my parents nor my in-laws... so I was not born into it nor

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language